100% कराचा भरणा करून गाव विकास करण्यासाठी ग्रामपंचायत ला सहकार्य करा

शिवणी (चोर) गावातील ठळक वैशिष्ट्ये

माननीय मंत्रीगण

ग्रामपंचायत शिवणी (चोर)

शिवणी (चोर) हे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव चंद्रपूर तालुका मुख्यालय आणि जिल्हा मुख्यालय या दोन्ही ठिकाणांपासून साधारण १० किमी अंतरावर वसलेले आहे. या गावाचा कारभार शिवनी चोर ग्रामपंचायतीमार्फत चालवला जातो.

शिवणी (चोर) गावाचा कारभार पंचायत राज व्यवस्थेअंतर्गत चालतो, ज्यामध्ये जनतेद्वारे निवडून आलेले सरपंच हे गावचे प्रमुख म्हणून काम पाहतात. राजकीय प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने, हे गाव बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येते. स्थानिक प्रशासन गावातील मूलभूत नागरी सुविधा आणि विकासकामांची जबाबदारी पार पाडते.

"स्वछतेतून समृद्धीकडे"

– श्री. रविंद्र शामराव पहानपटे , सरपंच

icon_play

Video Intro
About Our Municipal

home1_img_3
लोकसंख्या
0
हेक्टर
0
घरे
0
लोकेशन कोड
0

राबवलेले कार्यक्रम

स्वच्छता हि सेवा

शिवणीचोर , ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर

अंगणवाडी मुलांना ड्रेस वाटप

शिवणीचोर , ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर

कागदपत्रे

विधवा असल्याबाबत अर्ज

पाणी पुरवठा अर्ज

हयात असल्याबाबत अर्ज

विवाह नोंदणी साठी अर्ज

माननीय प्रशासकीय अधिकारी

श्री. पुलकित सिंह (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषद

श्रीमती मिना साळुंखे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), चंद्रपूर जिल्हा परिषद

सौ. संगीता भांगरे

गट विकास अधिकारी, पंचायत समिती चंद्रपुर

श्री विजय यारेवार

विस्तार अधिकारी पंचायत, पंचायत समिती चंद्रपुर

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि मान्यवर

श्री. रविंद्र शामराव पहानपटे

सरपंच, ग्रामपंचायत शिवणीचोर

सौ. सारिका नरेंद्र बुरान

उपसरपंच, ग्रामपंचायत शिवणीचोर

सौ. सारिका उद्धव गाडगे

सचिव, ग्रामपंचायत शिवणीचोर

प्रशासकीय संरचना

loader-image
Shivnichor
Shivnichor
12:42 am, Jun 6, 2026
temperature icon 34°C
overcast clouds
Humidity: 41 %
Pressure: 1002 mb
Wind: 10 mph
Wind Gust: 21 mph
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:32 am
Sunset: 6:48 pm
  • Temperature
  • Precipitation
  • Rain Chance
  • Wind
  • Humidity
  • Pressure
2:30 am
temperature icon
32°/33°°C 0 mm 0% 4 mph 43% 1003 mb 0 mm/h
5:30 am
temperature icon
32°/32°°C 0 mm 0% 6 mph 46% 1003 mb 0 mm/h
8:30 am
temperature icon
36°/36°°C 0 mm 0% 7 mph 37% 1005 mb 0 mm/h
11:30 am
temperature icon
41°/41°°C 0 mm 0% 5 mph 24% 1003 mb 0 mm/h
2:30 pm
temperature icon
42°/42°°C 0 mm 0% 2 mph 19% 999 mb 0 mm/h
5:30 pm
temperature icon
40°/40°°C 0 mm 0% 6 mph 21% 998 mb 0 mm/h
8:30 pm
temperature icon
37°/37°°C 0 mm 0% 2 mph 28% 1001 mb 0 mm/h
11:30 pm
temperature icon
35°/35°°C 0 mm 0% 9 mph 35% 1003 mb 0 mm/h

मु. पो. शिवणीचोर , ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर ४४२५०७

Mon – Fri: 10:00 am – 5:00 pm

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत शिवणीचोर बद्दल माहिती करिता तुमचा ई-मेल द्या

All Rights Reserved By Grampanchayat Wadamba | Designed & Developed By JAD,INC.

+91-9765639175